चातुर्मास

चातुर्मास 
चातुर्मासात काय करावे आणि काय करू नये .....  चातुर्मासाचा काळ आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहे. या दिवसांमध्ये गूळतेलदह यासोबत तांदूळमुळावांगेकादा खाण्यापासून दूर राहावे

■ आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्धएकादशी या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास म्हणतात या काळाअनेक व्रत-उपासना केल्या जातातया काळातच ही विविध व्रते का असावीतयामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणे आहेत.


चातुर्मासाचा काळ आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहेया दिवसांमध्ये गूळतेलदह्यासोबत तांदूळमुळावांगेकांदाखाण्यापासून दूर राहावे. . या काळात अनेक व्रत-उपासना केल्या जातातया काळातच ही विविध व्रते का असावीतयामागे धार्मिकतसेच वैज्ञानिक कारणे आहेत


चातुर्मासात कोणते कार्य करावे आणि कोणते करू नयेत.


शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पाचनतंत्र ठीक ठेवण्यासाठी पंचगव्य (गायीचे दुध, दहीतूपगोमुत्रसेवन करावे.


2. पापांचा नाश आणि पुण्य प्राप्तीसाठी एक भुक्त (एकदाच जेवण)आयाचित ( मागितलेलेजेवण किंवा उपवास करण्याचे व्रतग्रहण करावे.


तेलात तयार करण्यात आलेल्या भाज्यांचे सेवन करू नये.


चातुर्मासात कोणतेही मंगलकार्य करू नये.


पलंगावर झोपू नयेमांस खाऊ नयेमधगुळहिरव्या भाज्यामुळावांगे हे पदार्थही खाऊ नये.


पुढे जाणून घ्याचातुर्मासात कोणकोणत्या गोष्टी कराव्यात आणि याचे महत्त्व..


आषाढ महिन्याच्या उत्तरार्धात चातुर्मासास प्रारंभ होतो

यानंतर पुढील चार महिन्यांना चातुर्मास किंवा चातुर्य मास नावाने ळखलेजाते


काही जण या चार महिन्यांमध्ये कडक उपवास करतातकाही जण जप-तप करताततर काही जण 

या चा महिन्यांमध्ये मननचिंतनवाचन करत हे चार महिने सत्कारणी लावतात.


या चार महिन्यांमध्ये लपलेल्या रहस्यांचे अध्ययन करणे गरजेचे हेयातूनच आपल्याला यशस्वी आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग मिळेल. 


श्रावणात गुरूंकडून जाणून घ्या योग्यता 


    चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावणया संपूर्ण महिन्यात श्रवणमननचिंतनपठण यावर भर द्यानियमांचे पालन करा. श्रावणमहिन्याचयस आधी  गुरुपौर्णिमा येतेवरील सर्व कार्य गुरूंच्या सान्निध्यातत्यांच्या चरणाशी लीन होतत्यांच्याकडून विद्या प्राप्त करतकरायची असताया दिवशी सद्गुरूंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारावीया महिन्यात ते तुम्हाला तुमच्या योग्यतेची जाणीव करूनदेतील.


तुम्हाला पुढील आयुष्यात कोणता  मार्ग निवडायचा आहे?

    कोणत्या गोष्टी प्रकर्षाने टाळायच्या याविषयीचे ज्ञान तुम्हाला तुमचे गुरू करून देतीलआणि म्हणून तुलसीदास यांनी म्हटले आहे,  एहि कालिकाल  साधनदूजायोग, यज्ञजपतपव्रत पूजा.

(तुमची योग्यता तपासल्यावरच तुम्ही जपतपयज्ञ करण्यास योग् आहात का याविषयी तुमचे गुरू तुम्हाला मार्गदर्शन करतीलयाच महिन्यात रक्षाबंधनही येते. कृष्णपक्षात श्रीकृष्ण जन्माष्टमी येते 

भाद्रपदात करा श्रेष्ठ कर्म 

    श्रावणातील तुमचे कार्य निर्विघ्न पार पडले की पुढचा महिना येतो भाद्रपदभाद्रपद (‘भद्र’ म्हणजे श्रेष्ठ आणि ‘पद’ म्हणजे पुढीलवाटचालयाचाच अर्थ या महिन्यात तुम्हाला श्रेष्ठ कार्य करायचे आहे.  ‘कृ’ धातू क्रियाशीलता स्पष्ट करणारा आहेया महिन्यातआपली क्रियाशीलता वाढवत स्वत:ला सिद्ध कराशुक्ल पक्षात गणेश चतुर्थी येतेगणेश पूजनात दूर्वा महत्त्वाच्या मानल्या जातातयाआपल्याला त्यातील औषधीय गुणांमुळे दीर्घायुष्य प्राप्त करण्याचा मंत्र देतातश्रीमद्भगवतगीतेचे वाचन आणि श्रवण याच महिन्यात केलेजाते.


    या महिन्यात प्रथम पक्ष श्राद्धपक्ष म्हणून ओळखले जातेआपली श्रद्धा कायम राखत आपल्या पूर्वजांच्या गुणांचे अनुकरण करतत्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त रण्याचा हा महिना आहे


अश्विन महिन्यात निरोगी जीवनाचे सार

    चातुर्मासातील तिसरा महिना अश्विनया महिन्यात पौर्णिमेला अश्विनी नक्षत्र असतेयाचा गुरू अश्विनीकुमार आहेत्यांनी महर्षी च्यवनयांना महान औषधांचा उपदेश करत त्यांना चिरायू आणि कायम तारुण्य प्रदान केलेमहर्षी च्यवन यांच्याप्रमाणेच चिरायू आणि तारुण्यमिळवायचे असेल तर या महिन्यात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत निरोगी आरोग्य जगण्याचा प्रयत्न करावायानंतर येते ती नवरात्रसंयमअणि नियम पाळण्याचा हा कालावधी आहेया कालावधित मातृ शक्तीप्रती आदर व्यक्त केला जातो. (यापासूनच रात्र मोठी होण्यासआरं होतो.) जर आपण याचे तंतोतंत पालन केले तर विवेक शक्तीज्ञान-शक्ती आणि पराशक्ती जागृत होते. हाच -या अर्थानेविजयादशमी साजरी करण्याचा क्षण आहेयात आपल्या आसुरी विचारांवर जय प्राप्त कर प्रभू रामचंद्रांप्रमाणे मर्यादेचे पालन करूशकाल.


क्रियाशील कार्तिक महिना 

    चार्तुमासातील चौथा आणि अखेरचा महिना म्हणजे कार्तिकयात क्रियाशीलता वाढीस लागतेयेणा-या पिकांचे संवर्धन करण्याचीतयारी कृषिराजा याच महिन्यात करत असतोसमुद्र मंथनादरम्यान याच महिन्यात धन्वंतरी अमृतअनेक रत्न णि लक्ष्मी प्रगट झालीहोतीनवी पीक आणि लक्ष्मीचे पूजन करत या महिन्यात आनंद लुटला जातोअशा प्रकारे गुरुकृपाश्रेष्ठ आचरमननचिंतनसंयमी व्यवहारउत्तम क्रियाशीलतेचा यात आपण वापर करू शकतोयामुळे मानवातही देवत्वाचा अंश आपल्याला दिसून येईलचतुर्मासाच्या या महिन्यात क्रियाशीलतेत वाढ होत असल्याने हा महिना -या अर्थाने मानवासाठी कसोटीचा महिना मानला जातो.

टिप्पणियाँ

Populars